‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेनं फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय.. या मालिकेत ओम आणि स्वीटूच्या प्रेमाची गाडी पुढे न्यायला मदत करणारा रॉकी नक्की आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.. रॉकीचे खरं नाव त्रियुग मंत्री असं आहे.. .

#lokmatfilmy #marathientertainmentnews #YeuKashiTashiMeNadayala #TriyugMantri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber